fbpx
कान्हे ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना समर्पित आरोग्य केंद्र
कान्हे ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना समर्पित आरोग्य केंद्र (DCHC) गुरुवार दि.२४ रोजी चालू करण्यात आले. या रुग्णालयात एकवीस सुसज्ज बेड उपलब्ध झाले आहेत व दोन व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी प्रांत संदेश शिर्के, वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे, सरपंच विजय सातकर, ग्रामपंचायत सदस्य किशोर सातकर, डॉ.शशांक धंगेकर, डॉ.सोनवणे, डॉ. जाधव, नामदेव शेलार, भाऊ शिंदे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp