fbpx
“मदत नव्हॆ कर्तव्य ” या उपक्रमचे कौतुक

कोरोना संकटसमयी लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यक्ती, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेत समाजाप्रती संवेदना दाखवली. तसेच कोरोना विरुद्धच्या लढाईत सर्वत्र अगदी गावपातळीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कार्य करीत कर्तव्य निभावले आहे. त्यांचा मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या #मदत_नव्हॆ_कर्तव्य तसेच विविध स्तरावर राबविलेले मदतीचे उपक्रम याचे कौतुक करत माझाही सन्मान करण्यात आला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार !!यावेळी खासदार श्रीरंगआप्पा बारणे, मावळ तालुका शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp