fbpx

महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्र्यांसोबत तालुक्यातील पर्यटनाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण चर्चा

मावळ तालुक्यातील पर्यटनाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण विषयांबाबत आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मा.आदित्यजी ठाकरे ( Aditya Thackeray) यांची भेट घेतली. व मावळ तालुक्यात पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा केली.…

0 Comments

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व तालुक्यातील आदिवासी बांधवांसमवेत आज बैठक घेण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासन स्तरावर अनेक योजना आहेत. परंतु…

0 Comments

चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून देवघर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी

कै.जवाहर ताराचंद कौल यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी जपत चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून देवघर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने ट्रस्टचे मनःपूर्वक…

0 Comments

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या आरोग्य मोहिमेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत बैठक

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही आरोग्य मोहीम राज्य सरकार राबवीत आहे. ही आरोग्य मोहीम महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मावळ सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,…

0 Comments

मा.जिल्हाधिकारी यांची वडगाव मावळ येथील ‘कोविड-19 मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्राला’ भेट

मा.जिल्हाधिकारी पुणे डॉ. राजेश देशमुख यांनी वडगाव मावळ येथील 'कोविड-19 मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्राला' भेट देऊन सर्व कक्षांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. मावळ तालुक्यात एकाच ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी करण्यात…

0 Comments

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ ही आरोग्य मोहीम

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी 'माझे कुटुंब माझे जबाबदारी' ही आरोग्य मोहीम राबविण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत शहर कोरोना मुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असून नगरपरिषद…

0 Comments

मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी मावळ तालुक्याला दिली भेट

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी संपुर्ण मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेसह प्रशासनाच्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. लोणावळा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणच्या सोयी सुविधांची पाहणी केली.…

0 Comments
Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp