fbpx

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या आरोग्य मोहिमेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत बैठक

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही आरोग्य मोहीम राज्य सरकार राबवीत आहे. ही आरोग्य मोहीम महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मावळ सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,…

0 Comments

मा.जिल्हाधिकारी यांची वडगाव मावळ येथील ‘कोविड-19 मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्राला’ भेट

मा.जिल्हाधिकारी पुणे डॉ. राजेश देशमुख यांनी वडगाव मावळ येथील 'कोविड-19 मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्राला' भेट देऊन सर्व कक्षांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. मावळ तालुक्यात एकाच ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी करण्यात…

0 Comments

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ ही आरोग्य मोहीम

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी 'माझे कुटुंब माझे जबाबदारी' ही आरोग्य मोहीम राबविण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत शहर कोरोना मुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असून नगरपरिषद…

0 Comments

मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी मावळ तालुक्याला दिली भेट

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी संपुर्ण मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेसह प्रशासनाच्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. लोणावळा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणच्या सोयी सुविधांची पाहणी केली.…

0 Comments

अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 200 पीपीई कीट

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे Covid-19 मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 200 पीपीई कीट देण्यात आले. कोरोनामुळे…

0 Comments

टाकवे बु.,फळणे, बेलज या ग्रुप ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन

टाकवे बु.,फळणे, बेलज या ग्रुप ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.…

0 Comments

कोवीड सदृश्य रुग्णांच्या सेवेत ‘मोफत रुग्णवाहिका सुविधा’

मावळ तालुक्यातील कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या संशयित रुग्णांच्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिकांची गरज भासत आहे. सर्व भागात रुग्णवाहिका सुविधा सुसज्ज ठेवणे आवश्यक असुन त्या अनुषंगाने प्रशासनाच्या माध्यमातून वैद्यकीय…

0 Comments
Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp