ताजी मुलाखत
मावळ तालुक्याच्या विकासाचे ध्येय घेऊन काम करणारे जनसेवक सुनील शेळके यांच्या वक्तृत्वशैली चे अनेक चाहते आहेत. प्रत्येक विषयावरील अभ्यास आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा ध्यास यांमुळे त्यांच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध आहेत. याच अशा काही मुलाखती या ठिकाणी आपणास पाहता येणार आहेत. तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सुनिल शेळके यांनी केलेली भाषणे, मार्गदर्शन आणि जनसंवाद याचे व्हिडीओ आपण याठिकाणी पाहू शकता.