fbpx
मॅरेथॉन व वैद्यकीय शिबिर

श्री. सुनिल शंकरराव शेळके फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याचे महत्व रुजवण्यासाठी मावळ तालुका आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भव्य जंगी कुस्ती सामना , भव्य क्रिकेट स्पर्धा,राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजनही सुनिल शेळके यांनी केले. मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये १५००० नागरिकांची तपासणी करण्यात आली व ३००० रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले. यामध्ये औषधे, चष्मे, श्रवणयंत्रे, वॉकर, व्हील चेयर्स, जयपूर फूट चे वाटपही सुनिल शेळके यांच्यातर्फे करण्यात आले.  

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp