fbpx
मोफत शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंग क्लासेस

ज्या देशातील महिला सक्षम असते तोच देश प्रगती करू शकतो. असं मानणारी भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेतून माता भगिनींना स्वावलंबी बनवून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवक सुनील शेळके यांनी तब्बल दहा हजार महिलांना मोफत शिवणकला प्रशिक्षण दिले आहे. तसेच कित्येक माता भगिनींना शिलाई मशीनचे वाटपही त्यांनी केले आहे. फॅशन डिझायनिंग क्षेत्रात महिलांनी सक्षम व्हावे यासाठी यासाठी तेरा हजार महिलांना मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण देऊन यांना रोजगाराची नवी दारे खुली करून दिली.   

मावळच्या महिलांना शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंगचे मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांच्यासाठी करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या. १२000 महिलांनी या संधीचा लाभ घेतला आणि अनेक महिलांना शिवणकामाचे यंत्र वाटले.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp