लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे मावळातील नागरिकांसाठी सोमाटणे येथील स्पर्श हॉस्पिटलला सर्व सोईनी सुसज्ज रुग्णवाहिका महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली. मावळ तालुक्यातील पहिली अत्याधुनिक आयसीयू रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेसाठी सुनील शेळके यांनी पवना हॉस्पिटलला देणगी म्हणून अर्पण केली.

- August 8, 2019
- समाजकार्य / स्वस्थ मावळ
- 0 Comments