fbpx

केंद्र सरकारी योजना

sunil shelke

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशवासियांसाठी केंद्र सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. अशाच केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

राज्य सरकारी योजना

sunil shelke

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या न्याय हक्कासाठी विविध फायदेशीर योजना राबवण्यात येत आहेत. अशा राज्य सरकारी योजनांची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्हा परिषद योजना

sunil shelke

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध गावांच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मदतीसाठी अनेक योजना उपलब्ध असून त्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना जीवनमान उंचावण्याचे काम केले जाते. अशा पुणे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या तपशीलवार माहितीसाठी येथे क्लिक करा

आपली पात्रता तपासा

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp