fbpx

स्वयंसेवक म्हणून सामील व्हा

भारतीय जनता पार्टी म्हणजे लोककल्याणासाठी आणि विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ध्येयानुसार सबका साथ सबका विकास साधणे हेच मुख्य लक्ष्य आहे. सुनील शंकरराव शेळके यांनीही याच प्रेरणेतून विकासाची गंगा घरोघरी पोहचवण्याचे काम हाती घेतले आहे. पण या कामात लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच उज्वल भारत घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येनें सहभागी व्हा. पक्षाचे स्वयंसेवक म्हणून काम करताना प्रत्येकाला आपण देशहिताचे काम करत असल्याचे समाधान मिळेल हे निश्चित.. 

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp