fbpx

जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आढावा बैठक

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबतची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मावळ तालुक्यात नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण…

0 Comments

वडगाव येथील मावळ हॉस्पिटल कोविड समर्पित आरोग्य केंद्र म्हणून लोकार्पण

वडगाव येथील मावळ हॉस्पिटल आजपासुन कोविड समर्पित आरोग्य केंद्र म्हणून लोकार्पण करण्यात आले. हे रुग्णालय 50 बेडचे असून 16 आयसीयू बेड, चार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. डॉ. पार्थ शिंदे, डॉ.अंजली शिंदे,…

0 Comments

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तालुक्यातील ७२३४ नुकसानग्रस्तांना २३ कोटी ६५ लाख मिळाली.

महाविकासआघाडी सरकारकडून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मावळ तालुक्यातील ७२३४ नुकसानग्रस्तांना २३ कोटी ६५ लाख इतकी मिळाली आहे. आज तहसील कार्यालय, वडगाव मावळ येथे प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना…

0 Comments

किंग द डिफरन्स व डोनेट कार्ट या संस्थांच्या वतीने तालुक्यातील मुंबईतील डबेवाल्यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

मेकिंग द डिफरन्स व डोनेट कार्ट या संस्थांच्या वतीने मावळ तालुक्यात असणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांना जीवनावश्यक वस्तुंचे किराणा किटचे वाटप विठ्ठल रखुमाई मंदिर कल्हाट येथे करण्यात आले. मुंबई डबेवाले संघटना १८९०…

0 Comments

प्लाझ्मा, रक्त यांची आवश्यकतेनुसार मावळवासियांसाठी नवीन वेब पोर्टल सुरु

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखुन सामना करण्यासाठी आपण नेहमीच नवीन तंत्रज्ञानासह उपाययोजना शोधून त्या कार्यरत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याच अनुषंगाने कोरोना सदृश रुग्णांसाठी उपायकारक व सुविधादायी उपक्रम आपल्या मावळवासियांसाठी करीत आहोत.…

0 Comments

शहरातील नागरिकांसाठी कॅल्शियम D3 व IFA आयर्न फॉलिक ऍसिड गोळ्या

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांसाठी कॅल्शियम D3 व IFA आयर्न फॉलिक ऍसिड गोळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व सभापती बाबुराव वायकर यांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी आमदार सुनिल…

0 Comments

कान्हे ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना समर्पित आरोग्य केंद्र

कान्हे ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना समर्पित आरोग्य केंद्र (DCHC) गुरुवार दि.२४ रोजी चालू करण्यात आले. या रुग्णालयात एकवीस सुसज्ज बेड उपलब्ध झाले आहेत व दोन व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.…

0 Comments
Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp