समुद्रा इन्स्टीट्यूट येथे नव्याने सुरू कोविड केअर सेंटर
समुद्रा इन्स्टीट्यूट येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी केली. येथील वैद्यकीय कर्मचारी तसेच रुग्णांशी संवाद साधून सद्यस्थिती व उपचाराबाबत माहिती घेतली. 'कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय होणार…