देहूरोड उड्डाणपुलाची अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत पाहणी
देहूरोड उड्डाणपुलाची अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत पाहणी करुन देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे बैठक घेण्यात आली. देहूरोड येथील उड्डाणपुलाचे काम सध्या अर्धवट असून पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे…