२०१८ च्या पोलीस भरतीत पात्र असेलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना दिलासा देण्याचे आश्वासन
महाराष्ट्रात जवळपास बारा हजार पोलीस पदांसाठी भरती करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महाविकासआघाडी सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. राज्यातील कायदा, सुव्यवस्था भक्कम करण्यासाठी आणि मुख्यत्वे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी ही भरती आवश्यक…