fbpx

टाकवे बु.,फळणे, बेलज या ग्रुप ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन

टाकवे बु.,फळणे, बेलज या ग्रुप ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.…

0 Comments

कोवीड सदृश्य रुग्णांच्या सेवेत ‘मोफत रुग्णवाहिका सुविधा’

मावळ तालुक्यातील कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या संशयित रुग्णांच्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिकांची गरज भासत आहे. सर्व भागात रुग्णवाहिका सुविधा सुसज्ज ठेवणे आवश्यक असुन त्या अनुषंगाने प्रशासनाच्या माध्यमातून वैद्यकीय…

0 Comments

उद्योग राज्यमंत्री, मा. अदितीताई तटकरे यांच्याशी तालुक्यातील एमआयडीसी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा

महाराष्ट्र राज्याच्या उद्योग राज्यमंत्री, माननीय अदितीताई तटकरे यांची आज मावळ तालुक्यातील एमआयडीसी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. मावळ तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांना एमआयडीसीमधील कंपन्या कामावर घेण्यास टाळाटाळ करत…

0 Comments

२०१८ च्या पोलीस भरतीत पात्र असेलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना दिलासा देण्याचे आश्वासन

महाराष्ट्रात जवळपास बारा हजार पोलीस पदांसाठी भरती करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महाविकासआघाडी सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. राज्यातील कायदा, सुव्यवस्था भक्कम करण्यासाठी आणि मुख्यत्वे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी ही भरती आवश्यक…

0 Comments

लोणावळा येथील संजीवनी हॉस्पिटल ‘कोविड समर्पित आरोग्य केंद्र’ म्हणून नागरिकांच्या सेवेसाठी

मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालये, कोविड समर्पित आरोग्य केंद्रे यांची स्थापना करण्यात आली आहे. लोणावळा येथील संजीवनी हॉस्पिटल 'कोविड समर्पित आरोग्य केंद्र'…

0 Comments

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काल लोणावळा येथे उद्योजक हनिफभाई शेख यांच्या परिवारातर्फे करण्यात आला. 'जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवलेली ही…

0 Comments

आंद्रा धरणाचा जलपुजन समारंभ

मावळ तालुक्यातील धरण परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात 100% भरलेले तालुक्यातील पहिले धरण आहे.आंदर मावळ, तळेगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा होणाऱ्या आंद्रा धरणाचा जलपुजन…

0 Comments
Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp