मावळ तालुक्यातील कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या संशयित रुग्णांच्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिकांची गरज भासत आहे. सर्व भागात रुग्णवाहिका सुविधा सुसज्ज ठेवणे आवश्यक असुन त्या अनुषंगाने प्रशासनाच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक त्या रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी ‘मोफत रुग्णवाहिका सुविधा’ उपलब्ध करण्यात आलेली आहे.

“कोविड-19 मावळ तालुका कंट्रोल रूम क्रमांक”

