कोविड-19 प्रतिबंधात्मक कार्ला आरोग्य केंद्रास साहित्य वाटप
प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे आज भेट देऊन पाहणी केली. 'आमदार स्थानिक विकास कार्यक्रम' अंतर्गत कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात अत्यावश्यक असलेले पीपीई कीट, N95 मास्क, थर्मल गन, सॅनिटायझर, ट्रीपल लेअर…