fbpx

महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्र्यांसोबत तालुक्यातील पर्यटनाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण चर्चा

मावळ तालुक्यातील पर्यटनाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण विषयांबाबत आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मा.आदित्यजी ठाकरे ( Aditya Thackeray) यांची भेट घेतली. व मावळ तालुक्यात पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा केली.…

0 Comments

वडगाव येथील मावळ हॉस्पिटल कोविड समर्पित आरोग्य केंद्र म्हणून लोकार्पण

वडगाव येथील मावळ हॉस्पिटल आजपासुन कोविड समर्पित आरोग्य केंद्र म्हणून लोकार्पण करण्यात आले. हे रुग्णालय 50 बेडचे असून 16 आयसीयू बेड, चार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. डॉ. पार्थ शिंदे, डॉ.अंजली शिंदे,…

0 Comments

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तालुक्यातील ७२३४ नुकसानग्रस्तांना २३ कोटी ६५ लाख मिळाली.

महाविकासआघाडी सरकारकडून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मावळ तालुक्यातील ७२३४ नुकसानग्रस्तांना २३ कोटी ६५ लाख इतकी मिळाली आहे. आज तहसील कार्यालय, वडगाव मावळ येथे प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना…

0 Comments

पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती बाबत आढावा बैठक

आज मंत्रालय येथे मा.ना.संजयजी बनसोडे (राज्यमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता) Sanjay Bansode यांच्या अध्यक्षतेखाली मावळ तालुक्यातील पाटण, डोंगरगाव-कुसगाव, डोणे-दिवड, खडकाळे, कार्ला, सिद्धिविनायक नगरी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड इतर प्रादेशीक पाणी पुरवठा योजनांची…

0 Comments

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व तालुक्यातील आदिवासी बांधवांसमवेत आज बैठक घेण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासन स्तरावर अनेक योजना आहेत. परंतु…

0 Comments

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्नशील

मावळ तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत बेलज येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. आदिवासी समाजाच्या विविध समस्या व मागण्यांवर आदिवासी बांधव व प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली. आदिवासी मुला-मुलींच्या उच्च…

0 Comments

मावळ तालुक्यातील जनतेच्या मोफत सेवेसाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ, उद्योजक डॉ.अभय फिरोदिया (फोर्स मोटर्स लि.) व श्री.शंकरराव बा. शेळके यांच्या वतीने मावळ तालुक्यातील जनतेच्या मोफत सेवेसाठी दिलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री, कोरोना योद्धा…

0 Comments
Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp