fbpx
टाकवे बु.,फळणे, बेलज या ग्रुप ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन
टाकवे बु.,फळणे, बेलज या ग्रुप ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी माझ्या समवेत, बबनराव भेगडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष, बाबुराव वायकर सभापती कृषि पशुसंवर्धन समिती, शोभाताई कदम जिल्हा परिषद सदस्या, सुधीर भागवत गटविGroup of Takve Bu., Falne, Belajकास अधिकारी, सुनिल दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष, तुकाराम असवले, नंदुशेठ असवले, अंकुश आंबेकर, सुदाम कदम, काळूराम मालपोटे, सुप्रियाताई मालपोटे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, स्वामी जगताप, गोरख मालपोटे, साधना असवले, भीमराव साबळे, उमाकांत मदगे, सहिंद्रा लोंढे, सुशीला मालपोटे, रेखा असवले, सारिका जांभूळकर, सारिका कोकाटे, ग्रामसेवक बांगर व सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp