कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांसाठी कॅल्शियम D3 व IFA आयर्न फॉलिक ऍसिड गोळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व सभापती बाबुराव वायकर यांच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी आमदार सुनिल शेळके, जिल्हा परिषद सदस्य कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, नगरसेवक गणेश काकडे, संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका मंगलताई भेगडे, तळेगाव शहर युवक अध्यक्ष आशिष खांडगे, तळेगाव महिला शहराध्यक्षा सुनिताताई काळोखे, उपाध्यक्ष मोनिकाताई बेंजामिन, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय दाभाडे, विशाल वहिले व इतर मान्यवर उपस्थित होते.