fbpx
समुद्रा इन्स्टीट्यूट येथे नव्याने सुरू कोविड केअर सेंटर
समुद्रा इन्स्टीट्यूट येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी केली. येथील वैद्यकीय कर्मचारी तसेच रुग्णांशी संवाद साधून सद्यस्थिती व उपचाराबाबत माहिती घेतली.
‘कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय होणार नाही. त्यांना वेळेवर, योग्य आरोग्य सुविधा मिळतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
यावेळी लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी रवी पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणेश बागडे, डॉ.आर.आर.चव्हाण, डॉ.शिंदे मॅडम उपस्थित होत्या.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp